Ayush Visa: भारतात प्राचीन आयुर्वेदिक उपचार शिकण्यासाठी परदेशी नागरिकांना मिळणार \'आयुष व्हिसा\'
2023-08-03 11 Dailymotion
Ministry of Home Affairs कडून आता \"Ayush Visa\" हा नवा व्हिसा जारी करण्यात आला आहे. परदेशी नागरिकांना भारतामध्ये वैद्यकीय उपचार मिळवण्यासाठी येण्याकरिता \'आयुष व्हिसा\' जारी करण्यात येणार आहे, जाणून घ्या अधिक माहिती
Download Instagram Videos
Quickly and easily download Instagram videos with our free tool.